अभिनेत्री वीणा जगतापच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेयत. वीणाने बाप्पाला कोणती खास गोष्ट सांगितली . जाणून घेऊया या गणपती विशेष मुलाखतीमध्ये.